महाराष्ट्रात मुसळधार पावसाची चाहूल! या दिवशी पासून सुरू होणार पावसाचा जोर

खरीप हंगामासाठी शेतकरी तयारी करत आहेत. पण यंदा पावसाचा उशीर झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काळजीचं वातावरण आहे. दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाळा सुरू होतो. पण यंदा पाऊस वेळेवर आलेला नाही. त्यामुळे काही भागांत पेरणीचे काम थांबले आहे. काही ठिकाणी थोडा पाऊस झाला आहे, पण अजूनही सगळ्यांना चांगल्या आणि सतत पडणाऱ्या पावसाची वाट पाहावी लागते आहे. हवामान खात्याने … Read more